Pankaja munde, beed  Sarkarnama
Video

Beed मधील सप्ताह सोहळ्यात Pankaja Munde यांची घोषणा, काय म्हणाल्या पाहा। Bhayala News

Beed जिल्ह्यातील भायाळा गावात आयोजित सप्ताह सोहळ्याच्या सांगता प्रसंगी भक्तांनी कोट्यवधी रुपयांची देणगी जाहीर केली. भगवानगडावरील माऊली मंदिरासाठी सुमारे सव्वा चार कोटी रुपये तर सप्ताहासाठी एक कोटी रुपयांची वर्गणी जमा झाल्याची माहिती देण्यात आली

सरकारनामा ब्यूरो

बीड जिल्ह्यातील भायाळा गावामध्ये आयोजित सप्ताहाच्या सांगता प्रसंगी ग्रामस्थांनी भक्तीभावाने कोट्यवधी रुपयांची देणगी जाहीर केली. भगवानगडावरील माऊली मंदिरासाठी सुमारे सव्वा चार कोटी रुपये तर सप्ताहासाठी एक कोटी रुपयांची वर्गणी जमा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. त्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT