Dhananjay munde, pankaja munde  Sarkarnama
Video

‘अरे मला आधीच यायचं होतं!’ Pankaja बोलल्या आणि Dhananjay Munde सह सगळेच हसले, Parali News

प्रदर्शनात आगमनानंतर पंकजा मुंडेंची कौतुक मिश्रित तक्रार; "धनंजय, मला खूप आधी यायचं होतं" – बहीण-भावातील अनौपचारिक संवाद, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

सरकारनामा ब्यूरो

प्रदर्शनात आगमन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रदर्शनाची भव्यता पाहून धनंजय मुंडे यांच्याकडे कौतुक मिश्रित तक्रार केली. त्या म्हणाल्या, "अरे धनंजय, मला या प्रदर्शनाला खरं तर खूप आधीच यायचं होतं, पण आता योग आला." बहीण-भावामधील हा अनौपचारिक संवाद पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT