pankaja munde , garje  Sarkarnama
Video

'मला प्रकरण माहीत नव्हतं' मुंडेंनी घेतली गौरीच्या वडीलांची भेट, Pankaja Munde, Gauri Garje,Beed News

'अनंत गर्जेच्या प्रकरणाची माहिती नव्हती' - मुंडेंचा भावनिक खुलासा; गौरीच्या आईला धीर

सरकारनामा ब्यूरो

मंत्री पंकजा मुंडे गौरी गर्जे हिच्या कुटुंबाची भेट घेतली. गौरीने टोकाच पाऊल उचलल्यानंतर तिच्या कुटुंबाने अनंत गर्जेवर आरोप केले होते. यावर बोलताना पंकजा यांनी हे प्रकरण माहीत असतं तर आपण दोन कानाखाली लाऊन गर्जेला सरळ केलं असतं, पण आपल्याला हे प्रकरण माहीतच नव्हतं असा खुलासा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT