Pankaja Munde On Devendra Fadnavis  Sarkarnama
Video

Pankaja Munde In Bhagwangad : 'फडणवीस साहेब तुम्ही या गडाला दत्तक घ्या' मुंडेंची मागणी

Pankaja Munde On Devendra Fadnavis : 'फडणवीस साहेब तुम्ही हा गड दत्तक घ्या आणि इथला विकास करा' , पंकजा मुंडेंची फडणवीसांना मागणी

सरकारनामा ब्यूरो

Beed : भगवान गडावरील फिरता नारळी सप्ताह निमित्ताने पंकजा मुंडे, सुरेश धस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. 'फडणवीस साहेब तुम्ही हा गड दत्तक घ्या आणि इथला विकास करा' , असं मुंडे यावेळा म्हणाल्या.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT