Pankaja munde  Sarkarnama
Video

'Icu मध्ये महिलेचा हात उंदराने कुरतडला' पंकजा काय म्हणाल्या? Pankja Munde, Mira Bhyandar Hospital

मीरा भायंदर येथील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे

सरकारनामा ब्यूरो

मीरा भायंदर इथल्या एका रुग्णालयात आयसीयूमध्ये अॅडमिट असलेल्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडल्याने तिचा मृत्यू झाला, याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजा नेमकं काय बोलल्या, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT