Sharad pawar  Sarkarnama
Video

Parth Pawar आणि Sharad Pawar यांच्या मध्ये पुन्हा बैठक होण्याची शक्यता, प्रयोजन काय?।Baramati News।

बारामतीत सातत्याने बैठका; पक्षातील नेतृत्व, रणनीती आणि महायुतीतील भूमिकेवर चर्चा? सूत्रांकडून माहिती

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुन्हा एकदा विद्या प्रतिष्ठानमधील सेंट्रल ऑफिसमध्ये बैठक घेणार आहेत. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये ही बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.गेल्या तीन दिवसांपासून शरद पवार बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये सातत्याने बैठका घेत आहेत. आज चौथ्या दिवशीही बैठकींचा सिलसिला सुरूच राहणार आहे. मात्र, ही बैठक नेमकी कोणत्या मुद्द्यावर पार पडणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT