rashtravadi , pimpri chinchwad Sarkarnama
Video

Pimpri Chinchwad मध्ये राष्ट्रवादी उमेदवार Priyanka Kudale यांच्या घरावर हल्ला ,अश्लील शिवीगाळ। Pune

राष्ट्रवादी उमेदवार प्रियंका कुदळे यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला, अश्लील शिवीगाळ

सरकारनामा ब्यूरो

महापालिका निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी असताना पिंपरी चिंचवड शहरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण होऊ लागला आहे. काल मध्यरात्री जवळपास एक वाजता दरम्यान प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार प्रियंका सुनील कुदळे यांच्या घरावर काही अज्ञात युवकांनी शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर हल्ला केला असा आरोप कुदळे कुटुंबीयांनी करत पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT