Bachhu Kadu, eknath shinde  Sarkarnama
Video

कडूंचा पक्ष शिवसेनेत विलीन होणार? शिंदेंचं पुन्हा नवा डाव टाकणार? Prahar, Bachhu Kadu, Eknath Shinde

राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून Eknath Shinde आणि Bachchu Kadu यांच्यातील चर्चांची जोरदार चर्चा रंगली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, कडूंना विधान परिषद आमदारकीची ऑफर देण्यात आल्याची चर्चा असून, त्याच्या बदल्यात Prahar Janshakti Party शिवसेनेत विलीन करण्याची अट घालण्यात आल्याचं बोललं जात आहे

सरकारनामा ब्यूरो

एकनाथ शिंदे हे बच्चू कडू यांना विधान परिषदेवर आमदारकी देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या तशी चर्चा झाली. याच्या बदल्यात, बच्चू कडू यांना आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल, अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याची माहिती आहे. मात्र, कडू यांच्या विधान परिषदेवरील उमेदवारीला शिवसेनेतील नेत्यांनी विरोध केल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. कडूंना उमेदवारी दिल्यास राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार होणार का? बच्चू कडू यांना उमेदवारी दिल्यास शिंदेंना काय फायदा होणार, नेमकं काय घडतंय, हेच सांगतो....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT