Bachhu kadu, eknath shinde Sarkarnama
Video

Prahar पक्ष शिंदेसेनेत विलिनीकरणावर, Bachchu Kadu काय म्हणाले? | Eknath Shinde

Bachchu Kadu यांनी Prahar Janshakti Party शिंदे गटात विलीन करण्याबाबत मोठा संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे.माहितीनुसार, उशिरा रात्री Eknath Shinde आणि कडू यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर कडू शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे

सरकारनामा ब्यूरो

प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती तात्यांनी दिलीय . ते विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार असल्याचं समजतंय. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कडू यांच्यात बैठक पार पडली. बच्चू कडू आपला राजकीय पक्ष शिंदेसेनेत विलीन करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT