Prajakt tanpure, rahuri, devendra fadanvis  Sarkarnama
Video

भाजप प्रवेश नाही पण टायमिंग साधलं, तनपुरेंनी डाव टाकला? Prajakt Tanpure, Fadnavis Rahuri Election

Rahuri येथे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर Prajakt Tanpure यांच्याबाबत भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता

सरकारनामा ब्यूरो

तनपुरे भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता.राहुरीमध्ये फडणवीसांची सभा होती. तिकडे सभेत काय होतंय याकडे लक्ष असतानाच, तनपुरेंनी सकाळपासून भेटीगाठी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचा धडाका लावला होता. त्यामुळे आता यांचा भाजपप्रवेश नक्कीच होणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यांनी स्वतः समोर येऊन सांगितलं की, मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहे आणि भाजपमध्ये जाणार नाही. तर सभेत फडणवीसांनी कुठलही भाष्य न करता त्यांचे आभार मानले. त्यामुळे तनपुरेंनी टायमिंग साधत भाजपला धक्का दिला,अशी चर्चा आहे. त्यामुळे आता तनपुरेंचा प्रवेश नक्की होणार तरी कधी? हा प्रश्न अजूनही तसाच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT