Ashok kharat, praniti Shinde  Sarkarnama
Video

'सत्ताधाऱ्यांची खूप नावं बाहेर येणार' Praniti Shinde यांचं विधान ऐकाच। Ashok Kharat News Solapur

Solapur येथे बोलताना काँग्रेस नेत्या Praniti Shinde यांनी भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणावर गंभीर आणि खळबळजनक विधान केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur येथे बोलताना काँग्रेस नेत्या Praniti Shinde यांनी भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणावर मोठं विधान केलं आहे.“या प्रकरणात सत्तेतील अनेक लोकांची नावं समोर येऊ शकतात. त्यामुळे खरातांचा एन्काऊंटर होण्याची शक्यता आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली असून, खरात प्रकरण अधिकच गंभीर होत असल्याचं चित्र दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT