Prashant Koratkar And Rolls Royce Sarkarnama
Video

Prashant Koratkar News : 'ती' अलिशान गाडी कोरटकरची नाही, तुषार कलाटेंचा खुलासा

Prashant Koratkar And Rolls Royce Car : माझी आणि कोरटकरची पहिल्यांदाच भेट झाली होत त्यानंतर पुन्हा माझी आणि कोरटकरची भेट देखील नाही, कलाटेंचा खुलासा

सरकारनामा ब्यूरो

Tushar Kalate : प्रशांत कोरटकरकडे Rolls Royce गाडी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तीन महिन्यांपूर्वी एका कॉमन फ्रेंड सोबत कोरटकरची भेट झाली होती. माझी आणि कोरटकरची पहिल्यांदाच भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा माझी आणि कोरटकरची भेट देखील नाही. ती गाडी मी Rolls Royce फायनान्सकडून 2017 ला घेतली होती, असा खुलासा बिल्डर तुषार कलाटे यांनी केला आहे.

पाहा कलाटे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT