Devendra Fadnavis In Budget Session Sarkarnama
Video

Devendra Fadnavis: '..अरे आहे का हिम्मत?', फडणवीसांनी झोडून काढलं

Devendra Fadnavis In Budget Session :डिस्कव्हरी ऑफ इंडीयामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरुंनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहीलं त्याचा निषेध करणार आहात का?, मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल

सरकारनामा ब्यूरो

Budget Sesion : प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या वादग्रस्त केल्यावरसुद्धा त्यांना अजून अटकही केली नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर देत दानवेंना झोडून काढल्याचे पाहायला मिळाले. डिस्कव्हरी ऑफ इंडीयामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरुंनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहीलं त्याचा निषेध करणार आहात का?, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.

काय म्हणाले फडणवीस यासाठी सविस्तर व्हिडिओ पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT