Amol Mitkari On Sambhaji Bhide Sarkarnama
Video

Amol Mitkari News : 'नासकी लोकं काहीही बरळत आहेत', मिटकरींची भिडेंवर टिका

Amol Mitkari On Sambhaji Bhide : 'उन्हाळा लागल्याने आंब्यांचा सिजन सुरू झाला आहे. पण काही नासकी लोकं काहीही बरळत आहेत', असा शब्दात मिटकरींनी भिडेंवर केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sambhaji Bhide : उन्हाळा लागल्याने आंब्यांचा सिजन सुरू झाला आहे. पण काही नासकी लोकं काहीही बरळत आहेत, असा शब्दात मिटकरींनी भिडेंवर केली आहे. जेव्हा कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं तेव्हा भिडेंनी की प्रतिक्रिया दिली नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT