Pravin Tayade यांनी Bachchu Kadu यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कडूंना विधान परिषद आमदारकी देण्याचा निर्णय Eknath Shinde यांनी घेतल्याचं सांगत, “तो निर्णय कोणत्या अटींवर झाला हे त्यांनाच माहित,” असं तायडे म्हणाले.तसेच काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचेही पाय धरतात, असा टोला लगावत त्यांनी कडूंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.“ही धडपड फक्त आमदारकी टिकवण्यासाठी आहे. पाण्याविना तडफडणाऱ्या मासोळीसारखी त्यांची अवस्था झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका अधिक तीव्र केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.