Ajit Pawar In Pune Sarkarnama
Video

Ajit Pawar News : पुण्यात अजितदादांनी अधिकाऱ्यांना चांगलच झापलं

Ajit Pawar In Pune : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचे पाहायला मिळाले.

सरकारनामा ब्यूरो

Pune : अजित पवार हे आज पुण्यामध्ये होते. यादरम्यान पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीत पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचे पाहायला मिळाले. कामं करा, पाट्या टाकू नका, अशी तंबी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT