Harshada Deshmukh Sarkarnama
Video

Harshada Deshmukh: पुण्यात मोठे अपडेट्स समोर, हर्षदा देशमुख आघाडीवर

Pune Graduate Election: पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान वैध आणि अवैध मतांची छाननी सुरू आहे. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या आघाडीबाबत चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune Graduate Election News: पुण्यातील निवडणुकीच्या निकालात वैध आणि अवैध मतांचे अंदाज समोर येत आहे. यामध्ये हर्षदा देशमुख आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT