Swargate Update Sarkarnama
Video

Swargate Incidence : स्वारगेट प्रकरणातील आरोपीची आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभुमी! , पोलीस नेमकं काय म्हणाले?

Swargate Incidence Update : स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडे हा मुळचा गुन्हेगारी वृत्तीचा, पोलिसांची माहिती

सरकारनामा ब्यूरो

Swargate update : स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडे हा मुळचा गुन्हेगारी वृत्तीचा आरोपी असुन त्याच्यावर या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले पोलीस पाहा सविस्तर व्हिडीओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT