Datta gade arrest  Sarkarnama
Video

Swargate Incidence : आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार, कसा पकडला?, पाहा सविस्तर

Accused Datta Gade Arrest : मध्यरात्री पोलिसांनी दत्ता गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून ताब्यात घेतलं.

सरकारनामा ब्यूरो

Datta Gade Arrest : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावात लपून बसला होता. पोलिसांना ही माहिती मिळताच शोध मोहीम चालू झाली आणि रात्रीच्या किर्ररर अंधारात त्याला अटक करण्यात आली.

नेमकं काय आणि कसा आहे घटनाक्रम जाणून द्या व्हिडीओमधून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT