Dhananjay Deshmukh On Swargate Case  Sarkarnama
Video

Dhananjay Deshmukh : स्वारगेट प्रकरणातील तत्परतेबाबत धनंजय देशमुख स्पष्टच बोलले

Dhananjay Deshmukh On Swargate Incidence : जी तत्परता स्वारगेट प्रकरणात दाखवली गेली तीच तत्परता संतोष देशमुख प्रकरणात दाखवली गेली असती तर आतापर्यंत सगळे आरोपी पकडले गेले असते, धनंजय देशमुखांचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Deshmukh : जे कर्तव्यावर लोकं आहेत त्यांनी आपलं काम केलं पाहिजे. जे आरोपी आहेत त्यांना आरोपीचीच वागणूक पोलिसांनी द्यावी, तसेच जी तत्परता स्वारगेट प्रकरणात दाखवली गेली तीच तत्परता संतोष देशमुख प्रकरणात दाखवली गेली असती तर आतापर्यंत सगळे आरोपी पकडले गेले असते, अशी खंत धनंजय देशमुख यांनी स्वारगेट प्रकरणावर बोलताना व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाले देशमुख पाहा सविस्त व्हिडीओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT