Jayant Asgaonkar Sarkarnama
Video

Jayant Asgaonkar Election Result: पुणे शिक्षक मतदारसंघात आसगांवकर पराभूत, नेमकं कारण काय? Watch VIDEO

Jayant Asgaonkar defeat in Pune Teachers Constituency : पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या पसंतीच्या मतांत ते चौथ्या क्रमांकावर राहिले, तर कौस्तुभ गावडे आघाडीवर होते. दुसऱ्या पसंतीच्या मतांनी निकालाचे गणित बदलले

सरकारनामा ब्यूरो

Jayant Asgaonkar Election Result : पुणे शिक्षक मतदारसंघात जयंत आसगावकर, कौस्तुभ गावडे, सचिन सानप आणि दत्तात्रय सावंत यांच्यात लढत होती. मात्र, उमेदवारांमधील मतविभाजनाचा आसगावकरांच्या पराभवावर नेमका कसा परिणाम झाला, पाहा व्हिडोओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT