Radhakrishna Vikhe Patil, Sangamner Sarkarnama
Video

Sangamner मधील घटनेवर Radhakrishna Vikhe Patil यांनी व्यक्त केली शंका, काय म्हणाले पाहा

Sangamner येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्या

सरकारनामा ब्यूरो

Sangamner येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.घटनेमागील नेमका हेतू काय? आरोपी कोण? आणि सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे कमी पडली? अशा प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि मुलीच्या जबाबाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT