Rahul Gandhi was detained by Delhi Police after an hours-long INDIA bloc protest Sarkarnama
Video

Rahul Gandhi Detained: राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा नेमकं काय घडलं?

Delhi Protest: दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी झाले. आकाशवाणी भवन परिसरात आठ तासांहून अधिक ठिय्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडले.

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi Detained: दिवसभर दिल्लीत आंदोलन केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT