rahul gandhi, sansad Sarkarnama
Video

'दलित, ओबीसी, आदिवासींना हिंदू म्हणता पण...' Rahul Gandhi भडकले।The Delimitation Bill

'दलित, ओबीसी, आदिवासींना हिंदू म्हणता मग सत्तेत वाटा का नाही?', राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना सवाल

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi यांनी Delimitation Bill च्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.“दलित, ओबीसी आणि आदिवासींना हिंदू म्हणता, मग त्यांना सत्तेत योग्य वाटा का दिला जात नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला लक्ष्य करत, या वर्गांना अधिक राजकीय सहभाग मिळायला हवा, असं मत व्यक्त केलं.या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT