Eknath Shinde, Ajit Pawar, devendra fadanvis Sarkarnama
Video

Raigad मध्ये Sunil Tatkare यांच्या विरोधात Shivsena-BJP एकवटले

Raigad मध्ये Shivsena-BJP नेत्यांचा Sunil Tatkare यांना विरोध, Ajit Pawar NCP शिवाय निवडणूका लढणार...

सरकारनामा ब्यूरो

महायुती नाही युती.. राष्ट्रवादीसोबत लढणार नाही... भाजप-शिवसेना मिळून लढू.. असे नारे दिलेत रायगडच्या भाजप आणि शिंदंच्या नेत्यांनी... एकंदरीत अजित पवारांची राष्ट्रवादी नको असा सूर सगळ्यांनी मिळून लावला. बरं यात अजित पवारांना कुठेही विरोध नव्हता विरोध होता तटकरेंना पण तटकरेंमुळे अजित पवार येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये गोत्यात सापडलेत. एकंदरीत काय घडलं? पाहूयात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT