Bharat Gogawale On sanjay raut  Sarkarnama
Video

Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गोगावलेंनी राऊतांना सुनावलं

Bharat Gogawale On sanjay raut : 'त्यांनी आघाडीकडे पहावं आमच्या युतीकडे नाही', भरत गोगावलेंचं संजय राऊतांना प्रत्यूत्तर दिलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Raigad : आम्ही जी काही गावगुंडगिरी करतो ती जनतेसाठी, त्यांच्या विकास कामांसाठी, त्यांच्या सारख स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. त्यांनी आघाडीकडे पहावं आमच्या युतीकडे नाही. भरत गोगावलेंचं संजय राऊतांना प्रत्यूत्तर दिलं आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT