raj thackeray , drimlainar Sarkarnama
Video

Ahmedabad Plane Crash:Raj Thackeray यांनी अपघातग्रस्त विमानाची कुंडली मांडली | Boeing 787 Dreamliner

राज ठाकरेंनी अपघातग्रस्त Boeing 787 Dreamliner विमानावर तोंडसुख घेतलं; विमानाची कुंडलीच वाचून दाखवली!

सरकारनामा ब्यूरो

अहमदाबादच्या विमान अपघातानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अपघातग्रस्त Boeing 787 Dreamliner विमानावर भाष्य केलं आहे. त्यांनी या विमानाची ‘कुंडली’ मांडत त्याच्या दोषांवर टीका केली. राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT