Raj thackeray , devednra fadnavis , uddhav thackeray Sarkarnama
Video

'जे Balasaheb यांना जमलं नाही ते Devendra Fadnasvis यांना जमलं', Raj Thackeray याचं वक्तव्य | Raj

राज ठाकरे यांनी वरळी डोममधील मेळाव्यात फडणवीसांविषयी बोलतांना बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुलना करत विधान केलं.

सरकारनामा ब्यूरो

मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरेसेना आणि मनसेचा भव्य एकत्रित मेळावा होतोय. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेत. यावेळा राज ठाकरे काय म्हणाले पाहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT