Raj Thackeray , Uddhav Thackeray, worli Sarkarnama
Video

'...तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे', Raj Thackeray स्पष्टच बोलले | Raj - Uddhav Melava | Worli Dome

वरळी डोममधील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक, हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांची जबाबदारी सर्व मराठी माणसांची असल्याचं आवाहन

सरकारनामा ब्यूरो

मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरेसेना आणि मनसेचा भव्य एकत्रित मेळावा होतोय. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला आलेय यावेळी राज ठाकरेंनी काय आव्हान केलं पाहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT