Raj Thackeray On Aurangzeb Tomb Sarkarnama
Video

Raj Thackeray News : ‘औरंगजेब बसला द्राक्षे खात, आम्ही मात्र भांडतोय’, नागपूर प्रकरणावर ठाकरे कडाडले

Raj Thackeray On Aurangzeb Tomb : चित्रपट पाहून जागे होणारे हिंदु काही कामाचे नाहीत, औरंगजेब कबर प्रकणावरून ठाकरेंचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Violence : गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी अनेक मुद्यांना हाथ घातला. औरंगजेब एकटा बसला द्राक्षे खात आम्ही मात्र बसलो भांडत. चित्रपट पाहून जागे होणारे हिंदु काही कामाचे नाहीत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.

पाहा राज ठाकरे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT