Uddhav Thackeray , Raj thackeray , thackeray Melava  Sarkarnama
Video

लाईट बंद, Raj Thackeray – Uddhav Thackeray यांची एन्ट्री, स्टेजवरच मारली मिठी, Melava News |

उद्धव आणि राज ठाकरे यांची स्टेजवर एकत्र एन्ट्री, लाईट बंद झाल्यावर मिठीने रंगला भावनिक क्षण; सभागृहात जल्लोष

सरकारनामा ब्यूरो

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्टेजवर एन्ट्री केली. यावेळी सभागृहातील लाईट बंद करण्यात आलं. त्यानंतर स्टेजवर येवून दोघांनी एकमेकांना मिठी मारली. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT