raj thackeray , uddhav thackeray , devendra fadnaivs  Sarkarnama
Video

राज ठाकरेंचं FUll SPEECH, Raj - Uddhav Thackerey Melava Live | hindi language imposition

वरळी डोममध्ये हिंदी सक्तीविरोधी ठाकरेंचा मेळावा, राज-उद्धव दोन दशकांनंतर एकत्र आले, मराठी अस्मितेचा पुन्हा नारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबईच्या वरळी डोममध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) ऐतिहासिक मेळावा पार पडला. हिंदी सक्ती विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा झेंडा उंचावत केंद्र सरकारवर घणाघात केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले.या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंची एन्ट्री लाईट बंद करून करण्यात आली आणि स्टेजवर त्यांनी एकमेकांना मिठी मारून मराठी एकतेचा संदेश दिला. हिंदी सक्ती, त्रिभाषा धोरण, महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा या मुद्द्यांवर दोघांनी जोरदार भाष्य केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT