Rajan Salvi join Shivsena Eknath Shinde Group Sarkarnama
Video

Rajan Salvi News : ठाकरेंना धक्का देत साळवींचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश

Rajan Salvi Join Shivsena : उद्धव ठाकरेंची साथ सोडत राजन साळवींनी केला शिवसेना एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश

सरकारनामा ब्यूरो

Rajan Salvi Join Shivsena : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले राजन साळवी आज शिंदे सेनेच्या ताफ्यात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांना धक्का देत राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत ठाण्यात आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT