Rajiv Gandhi , ajit pawar , amol mitkari Sarkarnama
Video

'राजीव गांधींपप्रमाणे अजितदादांची हत्या?' मिटकरींचा सवाल Ajit Pawar, Amol Mitakri, Akola

"पायलट सुमित कपूर सुसाइड बॉम्बर होता का? LTTE ने राजीव गांधींची हत्या केली तशीच अजित पवारांची झाली का?" – अकोल्यात मिटकरींचा गंभीर आरोप, अपघात तपासावर संशय

सरकारनामा ब्यूरो

'अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सु*साईड बॉ*म्बर म्हणून आला होता का?' असा मोठा आणि गंभीर सवाल राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरीनी केलाय. 'लिट्टे'ने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच अजित पवार यांची हत्या झालीय का? असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT