Shashikant shinde, sharad pawar  Sarkarnama
Video

'प्रत्येक पक्ष दावा करतोय, पण... ' राज्यसभेवर शिंदेंचं विधान Shashikant Shinde, Sharad Pawar, Mumbai

"महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल; शरद पवारांचं नाव पुढे आल्यानंतर पुढे कोण येईल असं वाटत नाही" – शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

'आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव पुढे आल्यानंतर पुढे कोण येईल असं वाटत नाही', असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT