Raksha Khadse Audio Clip  Sarkarnama
Video

Raksha Khadse News : मुलीची छेड काढली, खडसेंनी झाप झाप झापलं!

Raksha Khadse : खडसेंनी मुलीची छेड काढणाऱ्या त्या इसमाबरोबर संवाद साधला. आता त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये खडसेंनी त्या व्यक्तीला चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालं

सरकारनामा ब्यूरो

Raksha Khadse Audio Clip : आज रक्षा खडसे यांच्या मुलीची एका इसमाकडून छेड काढण्यात आली होती. रक्षा खडसे लांनी मुलीची छेड काढणाऱ्यासोबत संवाद साधला. आता त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये खडसेंनी त्या व्यक्तीला चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालं. पाहा खडसे काय म्हणाल्या...

टीप : सरकारनामा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT