Raksha Khadse, jalgaon Sarkarnama
Video

'प्रोटॉकॉल फॉलो करा', Raksha Khadse चिडल्या,अधिकाऱ्यांना झापलंच Jalgaon News

"खासदारांना कार्यक्रमाला बोलावत नाहीत" – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा अधिकाऱ्यांवर संताप

सरकारनामा ब्यूरो

कार्यक्रमाला बोलावत नसल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यात आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये खासदारांना कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT