Ram Kadam On Mavahikas Aghadi Sarkarnama
Video

Ram Kadam : कदमांचा रौद्रावतार, उद्धव ठाकरेंसह विरोधकांना चांगलच सुनावलं

Ram Kadam On Mavahikas Aghadi : कोरोना काळातील कामकाज असो की मुंबईतील विकासकामं अशा अनेक मुद्यांना हेरून राम कदमांनी महाविकास आघाडीला धाऱ्यावर धरलं.

सरकारनामा ब्यूरो

Budget Session : आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुंबईतील विकासकामांवरून उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना झोडून काढल्याचे पाहयला मिळाले. कोरोना काळातील कामकाज असो की मुंबईतील विकासकामं या मुद्यांना हेरून कदमांनी महाविकास आघाडीला धार्यावर धरलं.

नेमकं काय म्हणाले कदम पाहा सविस्तर व्हिडिओ ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT