Ram Shinde, Deepak Borhade Sarkarnama
Video

सभापती राम शिंदे जालन्यात, दीपक बोऱ्हाडेंची घेतली सांत्वनपर भेट Deepak Borahde,Ram Shinde, Jalna

Jalna येथे धनगर समाजाचे नेते Deepak Borahde यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती Ram Shinde यांनी सांत्वनपर भेट दिली.दीपक बोऱ्हाडे हे Azad Maidan येथे आमरण उपोषण करत असताना त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवी घटना घडली होती, ज्यामध्ये त्यांच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला

सरकारनामा ब्यूरो

धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या जालना येथील निवासस्थानी आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांत्वन भेट दिली. दीपक बोऱ्हाडे हे मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत असताना त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवी घटना घडली होती, ज्यामध्ये त्यांच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रसंगी सभापती राम शिंदे यांनी दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT