Ramdas athavle  Sarkarnama
Video

'हरलो ते बरं झालं, नाहीतर कॉँग्रेससोबत असतो' आठवलेंची टोलेबाजी Ramdas Athawale, Congress, Sangali

Sangli येथे बोलताना केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांनी काँग्रेसवर मिश्किल टोला लगावला.“बरं झालं मी शिर्डी लोकसभा निवडणुकीत हरलो, नाहीतर मला काँग्रेससोबत राहावं लागलं असतं,” असं म्हणत त्यांनी जुना राजकीय अनुभव आठवला

सरकारनामा ब्यूरो

'बरं झालं मी शिर्डीच्या लोकसभा निवडणुकीत हरलो,नाहीतर मला काँग्रेस सोबत राहावं लागलं असतं,आणि मी बाहेरच असतो, आत जात आलं नसतं,असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आठवले यांची टोलेबाजी पहाच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT