Ranjeet kasle On Beed Police Department : निलंबनानंतर अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहे. रणजीत कासले असे या पीएसआयचे नाव असून परराज्यात तपासाकरीता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी करत आता कासले यांच्या निलंबनाच्या आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत. त्यावर आता कासले यांनी व्हिडिओ बनवत अनेक खुलासे केले आहेत
काय म्हणाले कासले पाहा सविस्तर व्हिडिओ...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.