Shivsena, rashtravadi Congress, Shambhuraj Desai  Sarkarnama
Video

'Rashtravadi Congress आणि Shivsena एकत्र निवडणूक लढणार' Shambhuraj Desai स्पष्टच बोलले।Satara News

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजप बाजूला; महायुतीत नवे समीकरण?

सरकारनामा ब्यूरो

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची प्रतिक्रिया.राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमध्ये ठेवले बाजूला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT