Rashtravadi, Mumbai, Sharad Pawar Sarkarnama
Video

Sharad Pawar गटाच्या बड्या नेत्यासोबत Ncp चे 12 आमदार संपर्कात? Rashtrwadi, Mumbai

"दोन्ही गट एकत्र यावेत" अशी इच्छा; सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांशी बोलणी सुरू – मुंबईत खळबळ

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १२ आमदार शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. विलीनीकरणासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत 12 आमदार संपर्कात असल्याची चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे अशी या आमदारांची इच्छा आहे, अशीही सूत्रांची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT