Ravi Rana, Navneet Rana  Sarkarnama
Video

Ravi Rana यांच्या जीवनावर चित्रपट; वाढदिवशी टीझर लॉन्च, Navneet Rana भावूक। Navneet Rana, Amaravati

Amravati जिल्ह्यातील बदनेरा मतदारसंघाचे आमदार Ravi Rana यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.या कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि राजकीय प्रवास उलगडणारी क्षणचित्रे दाखवण्यात आली. ती दृश्यं पाहताना माजी खासदार Navneet Rana यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं

सरकारनामा ब्यूरो

Amravati जिल्ह्यातील बदनेरा मतदारसंघाचे आमदार Ravi Rana यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.या कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि राजकीय प्रवास दर्शवणारी क्षणचित्रे दाखवण्यात आली. ही दृश्यं पाहताना माजी खासदार Navneet Rana यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT