Rohini Khadse On Raksha Khadse daughter Incident  Sarkarnama
Video

Rohini Khadse : '..तर महाराष्ट्रातील सामान्य महिलांना न्याय कसा मिळणार?', खडसेंचा सवाल

Rohini Khadse On Raksha Khadse daughter Incident : जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत असा प्रकार घडत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य महिलांना न्याय कसा मिळणार?, खडसेंचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

Rohini Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गृह विभागावर गंभीर आरोप करताना, "जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत असा प्रकार घडत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य महिलांना न्याय कसा मिळणार?" असा सवाल केला आहे. तसेच, महिलांना सुरक्षा देण्यात गृह खाते अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाहा रोहिणी खडसे पुढे काय म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT