Rohit Pawar , ajit pawar , radhakrishna vikhe patil  Sarkarnama
Video

Rohit Pawar यांची Ajit Pawar अपघातांवर प्रश्न, Radhakrishna Vikhe Patil स्पष्टच बोलले।Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना विखे पाटील यांच आवाहन; "अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नये, सत्य पुढे येईल"

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांना थेट सल्ला दिला. "रोहित पवारांनी राजकारण थांबवावे आणि कुटुंबाला आधार द्यावा. हे प्रकार बंद करावेत," असं ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT