Rupali Chakankar Sarkarnama
Video

Sangamner मधील घटनेची महिला आयोगाकडून दखल, Rupali Chakankar यांनी दिले शोध घेण्याचे निर्देश

Sangamner येथे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar यांनी आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश

सरकारनामा ब्यूरो

Sangamner येथे सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला अडवून तिच्यावर ॲसिड फेकले. ही घटना सकाळी ११.३० ते १२.४५ दरम्यान घडली. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar यांनी संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क साधून आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT