Sadabhau Khot On Farmers Issue  Sarkarnama
Video

Sadabhau Khot News : 'शेतकऱ्यांची माती करू नये', सदाभाऊ खोत संतापले

Sadabhau Khot On Farmers Issue : 'ज्यांना कांदा खायला महाग वाटतो अशांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बांधावर यावं, कांदा लावावा, त्यावर खुशाल रात्रभर झोपावं. परंतु, शेतकऱ्यांची माती करू नये', सदाभाऊ खोतांचं वक्तव्य.

सरकारनामा ब्यूरो

Farmers Issue : सदाभाऊ खोत यांनी कांद्याच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. ते म्हणतात, राज्यात कांद्यावर राजकारण होत आहे आणि वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. तसेच, 'ज्यांना कांदा खायला महाग वाटतो अशांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बांधावर यावं, कांदा लावावा, त्यावर खुशाल रात्रभर झोपावं. परंतु, शेतकऱ्यांची माती करू नये', असे खोत म्हणाले.

पाहा सदाभाऊ खोत पुढे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT