Omraje nibalkar, dharashiv Sarkarnama
Video

'आघाडीला केराची टोपली का दाखवली?' Sakshana Salgar यांचा Omaraje nimabalkar यांना सवाल Dharashiv

"भाजपच्या अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी प्लॅनिंग आहे का?" – तेर जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीची इच्छा असताना ओमराजेंवर आरोप

सरकारनामा ब्यूरो

'भाजपच्या अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांचे प्लॅनिंग आहे का?' अशी कुजबूज लोकांमध्ये असल्याचा दावा सक्षणा सलगर यांनी केला आहे. तेर जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडी व्हावी ही लोकांची इच्छा होती. मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, फक्त दाखवण्यासाठी विरोध आहे का ? कोणाला निवडून आणायचे? असा सवाल करत ओमराजे निंबाळकरांवर त्यांनी निशाणा साधलाय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT