Sambhajinagar, mahapalika  Sarkarnama
Video

संभाजीनगरमध्ये मोठा राडा, मनपातील ठाकरेंच्या नगरसेवकांना ओढत बाहेर काढलं, Sambhajinagar Rada Video

अभिनंदन ठरावात Uddhav Thackeray यांचं नाव नसल्याने संताप; सभागृहात गोंधळ

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पाणीपुरवठा योजनेच्या अभिनंदन ठरावामध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव न घेतल्यामुळे उबाठा गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. सभागृहात जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ घालण्यात आला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पोलिसांनी आक्रमक नगरसेवकांना ओढत नेत सभागृहाबाहेर काढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT